[प्र.१] दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना कोणता संदेश दिला?
१] अखंड अभ्यास करा
२] घटनात्मक मार्ग स्वीकारा
३] वेदांकडे चला
४] अखंड चळवळ करा
[प्र.२] हैदर अलीने आधुनिक तोफखाना कोठे तयार केला?
१] म्हैसूर
२] कलकत्ता
३] दिन्डीगल
४] आरकाट
[प्र.३] इंग्रजांच्या अधिसत्तेला धोका असलेल्या फ्रेंचांची स्पर्धा कोणत्या युद्धाने संपुष्टात आली?
१] वांदिवाश
२] बक्सार
३] श्रीरंगपट्टणम
४] प्लासी
[प्र.४] १९३१ सालच्या कराची अधिवेशनासाठी मुलभूत हक्कांचा मसुदा कोणी तयार केला?
१] पंडित जवाहरलाल नेहरू
२] मोतीलाल नेहरू
३] बाबासाहेब आंबेडकर
४] महात्मा गांधी
[प्र.५] १९३५ च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतात राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ नव्हते?
१] बिहार
२] ओरिसा
३] मद्रास
४] पंजाब
[प्र.६] आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता?
१] जय हिंद
२] जय भारत
३] चलो दिल्ली
४] जय जवान
[प्र.७] गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात भरली होती?
१] दिल्ली
२] लंडन
३] इडनबर्ग
४] कलकत्ता
[प्र.८] पूर्ण स्वराज्य दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
१] २५ जानेवारी १९४७
२] २६ जानेवारी १९३०
३] १५ ऑगस्ट १९४७
४] १५ ऑगस्ट १९४२
[प्र.९] आफ्रो-आशियायी देशांचे बाडुंग संमेलन केव्हा भरले?
१] १९८५
२] १९५५
३] १९५४
४] १९४९
[प्र.१०] खालील घटना कालानुक्रमे लावा.
अ] दांडी यात्रा
ब] सायमन कमिशन
क] पुणे करार
ड] गांधी आयर्वि्न करार
१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ
३] ब-अ-क-ड
४] ब-अ-ड-क
१] अखंड अभ्यास करा
२] घटनात्मक मार्ग स्वीकारा
३] वेदांकडे चला
४] अखंड चळवळ करा
उत्तर
--------------------------------[प्र.२] हैदर अलीने आधुनिक तोफखाना कोठे तयार केला?
१] म्हैसूर
२] कलकत्ता
३] दिन्डीगल
४] आरकाट
उत्तर
--------------------------------[प्र.३] इंग्रजांच्या अधिसत्तेला धोका असलेल्या फ्रेंचांची स्पर्धा कोणत्या युद्धाने संपुष्टात आली?
१] वांदिवाश
२] बक्सार
३] श्रीरंगपट्टणम
४] प्लासी
उत्तर
--------------------------------[प्र.४] १९३१ सालच्या कराची अधिवेशनासाठी मुलभूत हक्कांचा मसुदा कोणी तयार केला?
१] पंडित जवाहरलाल नेहरू
२] मोतीलाल नेहरू
३] बाबासाहेब आंबेडकर
४] महात्मा गांधी
उत्तर
--------------------------------[प्र.५] १९३५ च्या कायद्यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रांतात राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ नव्हते?
१] बिहार
२] ओरिसा
३] मद्रास
४] पंजाब
उत्तर
--------------------------------[प्र.६] आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता?
१] जय हिंद
२] जय भारत
३] चलो दिल्ली
४] जय जवान
उत्तर
--------------------------------[प्र.७] गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात भरली होती?
१] दिल्ली
२] लंडन
३] इडनबर्ग
४] कलकत्ता
उत्तर
--------------------------------[प्र.८] पूर्ण स्वराज्य दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
१] २५ जानेवारी १९४७
२] २६ जानेवारी १९३०
३] १५ ऑगस्ट १९४७
४] १५ ऑगस्ट १९४२
उत्तर
--------------------------------[प्र.९] आफ्रो-आशियायी देशांचे बाडुंग संमेलन केव्हा भरले?
१] १९८५
२] १९५५
३] १९५४
४] १९४९
उत्तर
--------------------------------[प्र.१०] खालील घटना कालानुक्रमे लावा.
अ] दांडी यात्रा
ब] सायमन कमिशन
क] पुणे करार
ड] गांधी आयर्वि्न करार
१] अ-ब-क-ड
२] ड-क-ब-अ
३] ब-अ-क-ड
४] ब-अ-ड-क
उत्तर
--------------------
No comments:
Post a Comment