[प्र.१] सिएट सर्वोत्तम वनडे क्रिकेटर २०१३-१४ पुरस्कार कोणाला मिळाला?
१] विराट कोहली
२] शिखर धवन
३] मायकेल हसी
४] जॉर्ज बेली
[प्र.२] नरेंद्र मोदींच्या ४५ जणांच्या मंत्रिमंडळात किती महिलांचा समावेश आहे?
१] ११
२] १५
३] ७
४] ९
[प्र.३] जून २०१४ मध्ये मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] सुजाता सिंग
२] राजेश कुमार
३] राजीव माथुर
४] ब्रजेश कुमार
[प्र.४] ‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
१] इराक
२] नायजेरिया
३] इराण
४] अ आणि क दोन्ही
[प्र.५] केंद्र सरकारने गठीत केलेल्या ७व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली?
१] अशोक माथुर
२] मीना अग्रवाल
३] विवेक राय
४] रोपिन राय
[प्र.६] ‘सोलर इम्पल्स २’ ह्या सौर उर्जेवर चालणार्या स्वयंचलित विमानाची चाचणी नुकतीच कोणत्या देशात घेण्यात आली?
१] स्वित्झर्लंड
२] जर्मनी
३] अमेरिका
४] भारत
[प्र.७] २०१४ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली?
१] संतोष वेताळ
२] अमोल बराटे
३] नरसिंह यादव
४] देवेंद्र कुमार
[प्र.८] श्रीलंका खुली बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा (महिला) कोणी जिंकली?
१] पी.व्ही.सिंधू
२] सायना नेहवाल
३] पी.सी.तुलसी
४] ज्वाला गुट्टा
[प्र.९] युनिसेफच्या अहवालानुसार बालकामगारांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला
२] तिसरा
३] पाचवा
४] आठवा
[प्र.१०] केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेवर नुकतीच कोणत्या राज्यातून निवड झाली?
१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
४] राजस्थान
१] विराट कोहली
२] शिखर धवन
३] मायकेल हसी
४] जॉर्ज बेली
उत्तर
----------------[प्र.२] नरेंद्र मोदींच्या ४५ जणांच्या मंत्रिमंडळात किती महिलांचा समावेश आहे?
१] ११
२] १५
३] ७
४] ९
उत्तर
----------------[प्र.३] जून २०१४ मध्ये मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१] सुजाता सिंग
२] राजेश कुमार
३] राजीव माथुर
४] ब्रजेश कुमार
उत्तर
----------------[प्र.४] ‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
१] इराक
२] नायजेरिया
३] इराण
४] अ आणि क दोन्ही
उत्तर
----------------[प्र.५] केंद्र सरकारने गठीत केलेल्या ७व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली?
१] अशोक माथुर
२] मीना अग्रवाल
३] विवेक राय
४] रोपिन राय
उत्तर
----------------[प्र.६] ‘सोलर इम्पल्स २’ ह्या सौर उर्जेवर चालणार्या स्वयंचलित विमानाची चाचणी नुकतीच कोणत्या देशात घेण्यात आली?
१] स्वित्झर्लंड
२] जर्मनी
३] अमेरिका
४] भारत
उत्तर
----------------[प्र.७] २०१४ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली?
१] संतोष वेताळ
२] अमोल बराटे
३] नरसिंह यादव
४] देवेंद्र कुमार
उत्तर
----------------[प्र.८] श्रीलंका खुली बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा (महिला) कोणी जिंकली?
१] पी.व्ही.सिंधू
२] सायना नेहवाल
३] पी.सी.तुलसी
४] ज्वाला गुट्टा
उत्तर
----------------[प्र.९] युनिसेफच्या अहवालानुसार बालकामगारांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला
२] तिसरा
३] पाचवा
४] आठवा
उत्तर
----------------[प्र.१०] केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेवर नुकतीच कोणत्या राज्यातून निवड झाली?
१] महाराष्ट्र
२] मध्यप्रदेश
३] गुजरात
४] राजस्थान
उत्तर
No comments:
Post a Comment