[प्र.१] भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची पहिली महिला अध्यक्षा कोण?
१] सरोजिनी नायडू
२] अरुणा असफअली
३] अँनी बेझंट
४] विजयालक्ष्मी पंडीत
[प्र.२] भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
१] रासबिहारी बोस
२] गोपाळकृष्ण गोखले
३] वि.दा.सावरकर
४] दादाभाई नौरोजी
[प्र.३] कोणत्या व्हाईसरॉयने पुरातत्व कायदा पारित करून प्राचीन इमारतींचे संरक्षण केले?
१] लॉर्ड रिपन
२] लॉर्ड मिंटो
३] लॉर्ड कर्झन
४] लॉर्ड मेयो
[प्र.४] इंग्रजांच्या विरोधातील भारतातील कालानुक्रमे पहिले आंदोलन कोणते?
१] खिलाफत आंदोलन
२] स्वदेशी आंदोलन
३] असहकार चळवळ
४] कायदेभंग आंदोलन
[प्र.५] भारताची फाळणी .................... झाली.
१] कॅबिनेट मिशनद्वारे
२] ऑगस्ट घोषणेद्वारे
३] क्रिप्स मिशनद्वारे
४] माउंटबॅटन योजनेद्वारे
[प्र.६] महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हंटले आहे?
१] सयाजीराव गायकवाड
२] शाहू महाराज
३] महात्मा गांधी
४] भारतीय जनता
[प्र.७] स्वदेशी शब्दाचा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रथम उल्लेख कोणी केला?
१] लोकमान्य टिळक
२] रवींद्रनाथ टागोर
३] मदन मोहन मालवीय
४] लाला लजपतराय
[प्र.८] लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण?
१] मोरारजी देसाई
२] लालबहादूर शास्त्री
३] चौधरी चरणसिंह
४] इंदिरा गांधी
[प्र.९] खालीलपैकी कोणावर लोकमान्य टिळकांनी मानहानीचा खटला भरला होता?
१] वॅलेंटाइन चिरोल
२] गो.ग.आगरकर
३] थॉमस कुक
४] लॉर्ड लिटन
[प्र.१०] सुभाषचंद्र बोस यांनी फ़ॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली?
१] १९२८
२] १९४६
३] १९३९
४] १९४२
१] सरोजिनी नायडू
२] अरुणा असफअली
३] अँनी बेझंट
४] विजयालक्ष्मी पंडीत
उत्तर
----------------[प्र.२] भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
१] रासबिहारी बोस
२] गोपाळकृष्ण गोखले
३] वि.दा.सावरकर
४] दादाभाई नौरोजी
उत्तर
----------------[प्र.३] कोणत्या व्हाईसरॉयने पुरातत्व कायदा पारित करून प्राचीन इमारतींचे संरक्षण केले?
१] लॉर्ड रिपन
२] लॉर्ड मिंटो
३] लॉर्ड कर्झन
४] लॉर्ड मेयो
उत्तर
----------------[प्र.४] इंग्रजांच्या विरोधातील भारतातील कालानुक्रमे पहिले आंदोलन कोणते?
१] खिलाफत आंदोलन
२] स्वदेशी आंदोलन
३] असहकार चळवळ
४] कायदेभंग आंदोलन
उत्तर
----------------[प्र.५] भारताची फाळणी .................... झाली.
१] कॅबिनेट मिशनद्वारे
२] ऑगस्ट घोषणेद्वारे
३] क्रिप्स मिशनद्वारे
४] माउंटबॅटन योजनेद्वारे
उत्तर
----------------[प्र.६] महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हंटले आहे?
१] सयाजीराव गायकवाड
२] शाहू महाराज
३] महात्मा गांधी
४] भारतीय जनता
उत्तर
----------------[प्र.७] स्वदेशी शब्दाचा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रथम उल्लेख कोणी केला?
१] लोकमान्य टिळक
२] रवींद्रनाथ टागोर
३] मदन मोहन मालवीय
४] लाला लजपतराय
उत्तर
----------------[प्र.८] लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण?
१] मोरारजी देसाई
२] लालबहादूर शास्त्री
३] चौधरी चरणसिंह
४] इंदिरा गांधी
उत्तर
----------------[प्र.९] खालीलपैकी कोणावर लोकमान्य टिळकांनी मानहानीचा खटला भरला होता?
१] वॅलेंटाइन चिरोल
२] गो.ग.आगरकर
३] थॉमस कुक
४] लॉर्ड लिटन
उत्तर
----------------[प्र.१०] सुभाषचंद्र बोस यांनी फ़ॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली?
१] १९२८
२] १९४६
३] १९३९
४] १९४२
उत्तर
No comments:
Post a Comment