[प्र.१] मानवाची त्वचा इजा न होता जास्तीत जास्त किती तापमान सहन करू शकते?
१] ४० अंश सेल्सिअस
२] ५० अंश सेल्सिअस
३] ४५ अंश सेल्सिअस
४] ६० अंश सेल्सिअस
[प्र.२] जेव्हा चंद्र क्षितिजाजवळ असतो तेव्हा तो आकाराने मोठा दिसतो कारण . . . . . . .
१] वातावरणातील अपवर्तनामुळे
२] प्रकाशाच्या अपस्करणामुळे
३] आंतरिक परावर्तनामुळे
४] यापैकी नाही
[प्र.३] फ्ल्युरोसंट ट्यूबमध्ये खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केलेला असतो?
१] सोडियम ऑक्साईड आणि ऑरगोन
२] मर्क्युरी ऑक्साईड आणि ऑरगोन
३] सोडियम व्हेपर आणि ऑरगोन
४] यापैकी नाही
[प्र.४] एड्सवर दिले जाणारे प्रचलित औषध कोणते?
१] Nonaxynol-9
२] Viraxole
३] Miconozale
४] Zidorudine
[प्र.५] जीवनसत्व ब-१२ कोणत्या फळात सर्वाधिक असते?
१] काजू
२] पपई
३] सफरचंद
४] टरबूज
[प्र.६] पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसा वातावरणाचा दाब . . . . . . . .
१] वाढत जातो
२] घटत जातो
३] स्थिर राहतो
४] कमी जास्त होतो
[प्र.७] सूर्याची उष्णता पृथ्वीवर कशी पोहोचते?
१] परावर्तनाने
२] विकीरणाने
३] संवहनाने
४] यापैकी नाही
[प्र.८] झोपेत माणसाचा रक्तदाब . . . . . . .
१] वाढतो
२] कमी होतो
३] कमी-जास्त होतो
४] संतुलित राहतो
[प्र.९] अरिहंत हे संरक्षण क्षेत्राशी निगडीत कशाचे नाव आहे?
१] क्षेपणास्त्र
२] लढावू विमान
३] आण्विक पाणबुडी
४] वरील सर्व
[प्र.१०] मानवी शरीरात अंदाजे . . . . . . स्नायू असतात?
१] ३३६
२] ३६०
३] ८००
४] ७००
१] ४० अंश सेल्सिअस
२] ५० अंश सेल्सिअस
३] ४५ अंश सेल्सिअस
४] ६० अंश सेल्सिअस
उत्तर
--------------------------------[प्र.२] जेव्हा चंद्र क्षितिजाजवळ असतो तेव्हा तो आकाराने मोठा दिसतो कारण . . . . . . .
१] वातावरणातील अपवर्तनामुळे
२] प्रकाशाच्या अपस्करणामुळे
३] आंतरिक परावर्तनामुळे
४] यापैकी नाही
उत्तर
--------------------------------[प्र.३] फ्ल्युरोसंट ट्यूबमध्ये खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केलेला असतो?
१] सोडियम ऑक्साईड आणि ऑरगोन
२] मर्क्युरी ऑक्साईड आणि ऑरगोन
३] सोडियम व्हेपर आणि ऑरगोन
४] यापैकी नाही
उत्तर
--------------------------------[प्र.४] एड्सवर दिले जाणारे प्रचलित औषध कोणते?
१] Nonaxynol-9
२] Viraxole
३] Miconozale
४] Zidorudine
उत्तर
--------------------------------[प्र.५] जीवनसत्व ब-१२ कोणत्या फळात सर्वाधिक असते?
१] काजू
२] पपई
३] सफरचंद
४] टरबूज
उत्तर
--------------------------------[प्र.६] पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसा वातावरणाचा दाब . . . . . . . .
१] वाढत जातो
२] घटत जातो
३] स्थिर राहतो
४] कमी जास्त होतो
उत्तर
--------------------------------[प्र.७] सूर्याची उष्णता पृथ्वीवर कशी पोहोचते?
१] परावर्तनाने
२] विकीरणाने
३] संवहनाने
४] यापैकी नाही
उत्तर
--------------------------------[प्र.८] झोपेत माणसाचा रक्तदाब . . . . . . .
१] वाढतो
२] कमी होतो
३] कमी-जास्त होतो
४] संतुलित राहतो
उत्तर
--------------------------------[प्र.९] अरिहंत हे संरक्षण क्षेत्राशी निगडीत कशाचे नाव आहे?
१] क्षेपणास्त्र
२] लढावू विमान
३] आण्विक पाणबुडी
४] वरील सर्व
उत्तर
--------------------------------[प्र.१०] मानवी शरीरात अंदाजे . . . . . . स्नायू असतात?
१] ३३६
२] ३६०
३] ८००
४] ७००
उत्तर
No comments:
Post a Comment