Saturday, 19 March 2016

marathi vyakaran

प्रशासकिय विभाग

🌍प्रशासकीय विभाग🌍

🌹कोकण विभाग

मुंबाची रत्नाबाई तर सिंधूताई उपनगराची रायगडावर पालं घालून ठाण मांडले.

🌹पुणे विभाग

तारा सांग की कोल्हा पुण्याचं की सोलापूरचं?

🌹नाशिक विभाग

अहमद व नंदुचं धूळीमुळे नाक जळलं.

🌹औरंगबाद विभाग

औरंगजेब व उस्मान बी ,हिंग,तुर परभणीला नांदायला जाल?

🌹नागपूर विभाग

गडाच्या खाली गोदावरीच्या तीरावर नागराज व चंद्रकांत भंडारा घेऊन आले.

🌹अमरावती विभाग

अग अमर बुवा येथे राहतात.

🌹आसिफ मौला शेख🌹
pvdnyan.blogspot.in